• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये गायकाच्या कार्यक्रमाचे आमिष दाखवून ४० हजारांची फसवणूक

admin by admin
June 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
949
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात एका गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुजित कैलास सरकाळे याच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसेनजीत धनंजय शिंगाडे (वय २७, रा. क्रांतीचौक, भिमनगर, धाराशिव) यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एका गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी आरोपी सुजित कैलास सरकाळे (रा. समर्थ नगर, धाराशिव) याच्याशी संपर्क साधला. आरोपी सरकाळे याने गायकांचा कार्यक्रम आयोजित करून देण्याचे आश्वासन दिले.

यासाठी सरकाळे याने फिर्यादी शिंगाडे यांच्याकडून २५ फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२५ या कालावधीत फोन पे द्वारे ४० हजार रुपये घेतले. मात्र, वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्याने गायकांचे कोणतेही नियोजन केले नाही.

यानंतर फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता, त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसेनजीत शिंगाडे यांनी २ जून २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुजित सरकाळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

आईच्या दारी ‘वॉटर पार्क’ची स्वारी! तुळजापूर बस स्थानकाचा पावसानेच केला ‘अभिषेक’, आठ कोटी पाण्यात!

Next Post

तुळजापूर तालुक्यातील नांदुरीत शेतरस्त्याचा वाद विकोपाला, लोखंडी पाईप व काठीने मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापूर तालुक्यातील नांदुरीत शेतरस्त्याचा वाद विकोपाला, लोखंडी पाईप व काठीने मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात पिंपळगाव शिवारात तुफान मारहाण!

July 22, 2026
तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!