धाराशिव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तीन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन करणाऱ्या ३४ मराठा आंदोलकांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि. 15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे-1) निखील राजाभाउ गाढवे, 2) निखील चंद्रकांत गाढवे, 3) स्वप्निल संभाजी गाढवे, 4) विकास गोरोबा पवार, 5) बजरंग गौतम गाढवे,68 दादा गाढवे, वंदु मसे, सागर बाकले, वैभ्व बाकले, सर्व रा. वरुडा ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.02.2024 रोजी 15.30 ते 18.00 वा. सु. वरुडा गावातील चौकात तेर ते धाराशिव रोडवर, धाराशिव ते औसा जाणारे रोडवर, असे वेगवेगळ्या तीन ठिकाणी जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर रित्या जमाव जमवून येणारे जाणारे वाहनास अडवून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनेश चिलवंत, पोलीस नाईक 423, श्रीशेल कट्टे, सपोफौ/91,लियाकत पठाण पोलीस हावलदार/ 1388 नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 341, 188 भा.दं.वि.सं. स्वतंत्र 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) प्रविण देशमुख, 2) तुकाराम पवार, 3) संजय लोखंडे, 4)श्रीमंत नवले, 5) धैर्यशील सस्ते, 6) विकास नलावडे, 7) प्रसाद पवार, 8) विनोद भिमराव पवार, 9) हनुमंत शेळके, 10) अमोल पवार, 11) राम शिवाजी सस्ते, 12) दत्ता बाबासाहेब काटे, 13) सागर सस्ते, 14) सागर कचरे, 15) रोहीत बाबासाहेब काटे, 16) अमीत रणखांब, 17) शरद सावंत, 18) संतोष पवार, 19) बाजीराव देशमुख, 20) संतोष दुमणे, 21) दिपक पवार, 22) सुरज पवार, 23) बाबा देशमुख, 24) दत्ता तुपे, 25) नवले सर ,26) किशोर पवार, 27)देशमुख सर, 28) महेश पवार, 29) अक्षय जोरे, 30) गणेश वीर, 31) नितीन शिंदे, 32) मामा इंगळे, 33) खडके टपरी, 34) चंदन नलावडे, 35) विकास नलावडे, व इतर 90 ते 100 इसमांनी दि. 18.02.2024 रोजी 10.30 ते 12.30 वा. सु. येडशी येथे सोनेगाव चौकामध्ये एनएच 52 हायवे रोडवर जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर रित्या जमाव जमवून राष्ट्रीय महामार्गावर येणारे जाणारे वाहनास अडवून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन करुन फिर्यादी व स्टाफ वाहतुक सुरळीत करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश दिगंबर शिंदे, पोलीस हावलदार /1122 नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 341, 188, 141, 143, 147, 149, 353 भा.दं.वि.सं. सह मपोका कलम 135, 37(1) सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(अ) (1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.