• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: फिरायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

admin by admin
February 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
8.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: फिरायला नेण्याचा बहाणा करून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी तरुणाने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला “तुला मोटारसायकलवर फिरायला घेऊन जातो,” असे सांगून सोबत नेले. त्यानंतर तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरलेली होती. अखेर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) (अपहरण), ६४(२) (बलात्कार) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

 SP मॅडमच्या ‘फर्माना’ला केराची टोपली? तुळजापूरच्या ‘त्या’ गुटखा वसूलदारावर ‘साहेबां’चा वरदहस्त कायम?

Next Post

पारगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पारगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group