• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, November 21, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आता तुम्हीच तारीख कळवा …

के. टी. पाटील पुतळा प्रकरणी धाराशिव नगरपरिषदेचा चेंडू आनंदनगर पोलिसांच्या दालनात

admin by admin
August 6, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
patil
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकत क्रमांक ४१२७ मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांचा विनापरवाना उभारलेला पुतळा हटवण्याच्या कारवाईला आनंदनगर पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यास नकार दिला होता, त्यामुळे पुतळ्यावरील कारवाई लांबणीवर पडली आहे.

नगरपरिषदेने ६ ऑगस्ट रोजी पुतळा हटवण्याची कारवाई करण्याचे नियोजित केले होते. मात्र, पोलिसांनी राज ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुरेसा बंदोबस्त पुरवू शकणार नसल्याचे कळवले आहे.पोलिसांनी दिलेल्या उत्तरामुळे पुतळा हटवण्याची कारवाई लांबणीवर पडली आहे.

आता नगर परिषदेने आनंदनगर पोलिसांच्या दालनात चेंडू टाकला आहे., पोलीस बंदोबस्त कधी पुरवणे शक्य होईल, याची तारीख द्यावी, जेणेंकरून यंत्रणा उभी करण्यात येईल , असे पत्र नगर परिषदेने पोलिसाना लिहिले आहे.

काय आहे प्रकरण ?

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने धाराशिव शहरात गुरुवर्य के. टी. पाटील यांचा पुतळा उभारला आहे . मात्र, हा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आल्याचे समोर आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने 25 जुलै रोजी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पुतळा हटवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यानंतर फड यांना प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यानी देताच, फड यांनी ६ ऑगस्टला पुतळा काढण्याचे पत्र दिले होते. मात्र या दिवशी पोलीस मॅनेज झाल्याने कारवाई टळली आहे.

 

Previous Post

धाराशिव नगरपरिषदेने के. टी . पाटील यांचा पुतळा हटवण्याची कार्यवाही पुढे ढकलली…

Next Post

एकुरगा येथे शेतीच्या वादातून मारहाण आणि जाळपोळ

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

एकुरगा येथे शेतीच्या वादातून मारहाण आणि जाळपोळ

ताज्या बातम्या

तुळजापूरच्या पवित्र भूमीवर ‘ड्रग्ज’चा शिक्का? राजकीय निर्लज्जपणाचा कळस!

‘ड्रग्ज माफिया’ला नगराध्यक्ष बनवण्याचे स्वप्न आणि राणा पाटलांची ‘मजबुरी’!

November 21, 2025
धाराशिव नगर परिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

धाराशिव नगर परिषद: अमित शिंदेंच्या उमेदवारी अर्जाच्या स्वीकृतीला जिल्हा न्यायालयात आव्हान

November 21, 2025
 धाराशिव पालिकेची निवडणूक: “अर्ज मागे घेण्यासाठी ‘समजूत’ काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र”

 धाराशिव पालिकेची निवडणूक: “अर्ज मागे घेण्यासाठी ‘समजूत’ काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र”

November 21, 2025
भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज; सोशल मीडियावर समर्थकांची ‘धोरणात्मक’ पोस्ट व्हायरल!

भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज; सोशल मीडियावर समर्थकांची ‘धोरणात्मक’ पोस्ट व्हायरल!

November 20, 2025
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

तुळजापूर : भाजपचा उमेदवार विनोद गंगणे कुख्यात गुन्हेगार…खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे १५ हुन अधिक गुन्हे

November 20, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group