• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगरपरिषद निवडणूक : धाराशिवमध्ये भाजपचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; ठाकरे गटाची ‘स्थगिती नामा’ म्हणत खोचक टीका!

admin by admin
November 30, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका
0
SHARES
264
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध करण्यात आला असतानाच, दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जाधवर यांनी या वचननाम्याची संभावना ‘स्थगिती नामा’ अशी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने शहराच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा वचननामा तयार करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वचननाम्याचे काल प्रकाशन करण्यात आले. यावेळी भाजपकडून विविध विकासकामांचे दावे करण्यात आले आहेत.

मात्र, हा वचननामा प्रसिद्ध होताच विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपच्या या दाव्यांची खिल्ली उडवली आहे.

तानाजी जाधवर यांची टीका:

जाधवर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भाजपचा ‘स्थगिती’ नामा प्रसिद्ध झाला म्हणे!” महायुती सरकारच्या काळात अनेक विकासकामांना दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर जाधवर यांनी हा टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता त्यांनी याला थेट ‘स्थगिती नामा’ संबोधल्याने आता भाजप या टीकेला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

“धाराशिव फाइल्स : हातलादेवीतली ‘मिस्टर इंडिया’ कारंजी आणि ७५ लाखांची जादू!”

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

Next Post
धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group