नळदुर्ग : फिर्यादी नामे-गोकर्णा किसन कांबळे, वय 52 वर्षे, रा. चांभार गल्ली अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 05.06.2024 रोजी 01.00 ते 05.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 50,000₹ असा एकुण 1,40,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या गोकर्णा कांबळे यांनी दि. 05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-थाउ बाबु राठोड, वय 40 वर्षे, रा. दिपकनगर तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची 15,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 2381 जिचा चेसी नं-MBLHA10EEAHC13581 इंजिन नं- HA10EAAHC48991 ही व श्रीकृष्ण मारुती रणदिवे, यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एस 4731 जिचा चेसी नं-MBLHA10EJ9HE19112 व इंजिल नं HA10EA9HE62371 असे एकुण 35,000 ₹ किंमतीच्या दोन्ही मोटरसायकल दि.23.05.2024 रोजी 21.30 वा. सु. आर्य समाज मंदीरा समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या थाउ राठोड यांनी दि. 05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-विशाल नारायणराव भुसारे, वय 36 वर्षे, रा. सरस्वती हायस्कुल समोर बॅक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांचा अंदाजे 30,000₹ किंमतीचा एच.पी.विक्टस कंपनीचा लॅपटॉप हा दि. 27.05.2024 रोजी 00.15 वा. सु. सरस्वती हायस्कुल समोर बॅक कॉलनी धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या विशाल भुसारे यांनी दि.05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-विलास काशीनाथ कटकधोंड, वय 52 वर्षे, रा. सरकारी दवाखाना जवळ उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 05.06.2024 रोजी 12.00 वा. सु. महाराष्ट्रबॅक उमरगा येथुन पैसे काडून स्कुटी च्या डिग्गीत ठेवलेली रोख रक्कम 2, 60,000 ₹ ही श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विलास कटकधोंड यांनी दि.05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.