• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 20, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव तालुक्यात ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

 जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

admin by admin
March 14, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 2 mins read
धाराशिव तालुक्यात ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
0
SHARES
3.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १० (१-अ) अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी १२ मार्च २०२५ रोजी हा आदेश जारी केला. या निर्णयामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने कारवाई

ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी १२ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, या ५५ सदस्यांनी ना पडताळणी समितीचा अर्ज दाखल केला, ना प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमाच्या नियमानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

तहसीलदारांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाने १० जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार तसेच धाराशिव तहसीलदारांनी सप्टेंबर २०२४ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

अपात्र ठरलेले ५५ सदस्य आणि त्यांची गावे:

१) वाखरवाडी

  • ढवारे कालिदास गुलाब

२) कोरेगाव

  • गायकवाड दैवशाला विक्रम

३) गोरेवाडी

  • सगर अनिता दशरथ

४) ढोकी

  • कुरेशी हकीम इब्राहिम
  • श्रीकांत नरसिंग परीट
  • कसबे रेखा रवींद्र
  • घनघावे छाया संजय
  • डोलारे विमल मुकींद

५) कसबे तडवळा

  • भालेराव धनाजी विठ्ठल
  • कोळी महानंदा तानाजी
  • तांबोळी अमर फरीद
  • कानगी पूजा राजाभाऊ

६) जवळे दुमाला

  • अर्जुन निवृत्ती कुंभार

७) उमरेगव्हाण

  • सरवदे रमेश नागेश

८) केशेगाव

  • वाघे शोभा रामेश्वर
  • वाघमारे शिलाबाई अशोक

९) तोरंबा

  • शरद गणपती मस्के
  • मुबीना बहादुर तांबोळी
  • विभीषण दत्तू मस्के

१०) रुईभर

  • शिरसाठे भिवराबाई भानुदास

११) आंबेहोळ

  • शेख कलीमा जावेद

१२) देवळाली

  • सपकाळ निलावती बंडू
  • किरण रमेश गायकवाड

१३) टाकळी (बेंबळी)

  • राम लक्ष्मण कांबळे
  • सुकुमार श्रीमंत कोळी

१४) कनगरा

  • मधुकर भीमराव गंगणे
  • उषाबाई गोविंद झोरे

१५) धारूर

  • पांडुरंग गोपीनाथ लोहार
  • वर्षा सोमनाथ स्वामी

१६) बामणी

  • मंगल सोमशेखर परीट

१७) करजखेडा

  • बळीराम बब्रुवान माळी

१८) खानापूर

  • सुलोचना शरद झेंडे

१९) कामेगाव

  • सुनंदा शिवाजी वाघमारे

२०) समुद्रवाणी

  • आवडाबाई राजेंद्र डोलारे
  • अलका अशोक कसपटे

२१) मेंढा

  • यशपाल महेश चिलवंते
  • संजय गोविंद वाघमारे
  • गयाबाई सुखदेव जाधव

२२) जुनोनी

  • पल्लवी महेश सरवदे

२३) शेकापूर

  • जयश्री सचिन कांबळे

२४) येडशी

  • छाया अण्णा कांबळे
  • महादेवी सोमनाथ बेदरे

२५) किणी

  • प्रणिता परमेश्वर शितोळे
  • अश्रुबा भानुदास शितोळे

२६) तेर

  • अमोल विश्वास कसबे
  • आशा नामदेव कांबळे

२७) कोंड

  • ठकुबाई गौतम गिरी

२८) येवती

  • शामल पप्पू कांबळे
  • प्रभावती सहदेव खांडेकर

२९) इर्ला

  • बालाजी यादव कांबळे

३०) उपळा (मा)

  • सिद्धेश्वर रामभाऊ सोनटक्के
  • लक्ष्मी संजय माने

३१) शिंगोली

  • कुमार राजू राठोड

३२) आंबेजवळगा

  • वैष्णवी नवनाथ राऊत
  • भाऊसाहेब संतराम धंगेकर

 

 

Previous Post

धाराशिवचा ‘खोक्या’ आशिष विसाळचा संपत्तीचा स्रोत काय?

Next Post

बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या वृद्धाची एटीएम बदलून ४० हजारांची फसवणूक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या वृद्धाची एटीएम बदलून ४० हजारांची फसवणूक

ताज्या बातम्या

पुण्यातून ‘वॉटर’प्रूफ पंचनाम्याचे आदेश, ९ महिने मतदारसंघाबाहेर असलेले आमदार तानाजी सावंत आता शेतकऱ्यांचे कैवारी?

पुण्यातून ‘वॉटर’प्रूफ पंचनाम्याचे आदेश, ९ महिने मतदारसंघाबाहेर असलेले आमदार तानाजी सावंत आता शेतकऱ्यांचे कैवारी?

August 20, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

काक्रंब्यात क्षुल्लक वाद विकोपाला; आंघोळीच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

August 20, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; गोदामातून हरभरा, घरातून दागिने तर शेतातून केबल वायर लंपास

August 20, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब : कौटुंबिक आणि व्यावसायिक त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

August 20, 2025
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बैठक वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्र्यांना डावलून मटका किंगला निमंत्रण?

तुळजाभवानीचा जीर्णोद्धार की ‘मटका किंग’चा राज्याभिषेक?

August 20, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group