• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जाहीर

 जिल्हाधिकारी पुजार यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींच्या हस्ते काढल्या चिठ्ठ्या

admin by admin
October 9, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जाहीर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. लोकसंख्येचे प्रमाण आणि मागील आरक्षणाची नोंद घेत, शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलली असून, सभापती निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

आज सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आठही तालुक्यांमधील मागील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण वाचून दाखवले. त्यानंतर, धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या शेख मारिया इस्माईल व शेख इकरा रईस या विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्यांद्वारे आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

या सोडतीनंतर जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांचे सभापतीपदाचे आरक्षण निश्चित झाले आहे, जे खालीलप्रमाणे:

तालुका निहाय सभापती आरक्षण:

  • अनुसूचित जाती (पुरुष): उमरगा
  • सर्वसाधारण महिला: धाराशिव, कळंब, परंडा
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला: वाशी
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी): लोहारा
  • सर्वसाधारण (खुला): भूम, तुळजापूर

या सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सभापतीपद पटकावण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके व अनंत कुंभार, निवडणूक नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आता कारभारीनच लढणार इलेक्शन!

Next Post

तुळजापूर: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित; सिंदफळ खून प्रकरणाचा तपास भोवला

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

तुळजापूर: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित; सिंदफळ खून प्रकरणाचा तपास भोवला

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!