• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

admin by admin
October 31, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : आरोपी नामे- 1) तेजस दशरथ नाईकवाडी, 2) अविनाश बिभीषन आगाशे रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2023 रोजी 11.30 वा. सु. तेर येथे वास्तुसंग्रहालय जवळ रोड येथे फिर्यादी नामे- ओम राम कदम, वय 21 वर्षे, रा. तेर, ता. जि. धाराशिव यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन नमुद अरोपींनी त्यांचे मोटरसायकल ही हयगयीने व निष्काळजीपणे फिर्यादीचे मोटरसायकलला जोराची धडक देवून फरुफटत नेले त्यामुळे फिर्यादी यांचे जिवाला धोका होवून मोटरसायकलचे नुकसान केले व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ओम कदम यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 308, 279, 427, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे- 1)भाउ उध्दव राठोड, 2) गोरख उध्दव राठोड, 3) कमल गोरख राठोड, 4) ललीता भाउ राठोड, 5) देवीचंद उध्दव राठोड, 6) सुमन देवीचंद राठोड, 7) नितीन देविचंद राठोड सर्व रा. कावलदरा ता. जि. धाराशिव यांनी दि.30.10.2023 रोजी 09.00 वा. सु. कावलदरा शिवारतील शेत गट नं 187 मध्ये फिर्यादी नामे- ललीता राजेंद्र राठोड, वय 45 वर्षे, रा. कावलदरा, ह.मु. अपसिंगा रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव या नमुद आरोपींना म्हणाल्या की आमचे शेतातील सोयाबीनचे पिक का काढत आहात असे विचारत असताना नमुद आरोपींनी फिर्यादीस व त्यांचा मुलगा आकाश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ललीता राठोड यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे- 1)हनुमंत भारत यादव, 2) आण्णासाहेब भारत यादव, 3) भारत शेकु यादव सर्व रा. आंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2023 रोजी अंबेजवळगा शिवारात शेत गट नं 155 मध्ये फिर्यादी नामे- ज्योतीबा सुभाष यादव, वय 38 वर्षे, रा. आंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांना शेत रस्त्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने फिर्यादीचे उजवे हाताचे मनगटावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ज्योतीबा यादव यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

राज्य कुस्ती स्पर्धेसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026

Recent Posts

  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!