• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग, येरमाळा, कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
October 25, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :आरेापी नामे- 1) अहमद अली यासीन पटेल, 2)सुरैय्या अहमद अली पटेल दोघे रा. शहापुर 3)मुश्ताक जहागीरदार,4)पुरखा रशिद जहागिरदार रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 15.00 वा. सु. शहापूर शिवार येथे फिर्यादी नामे- असलम चंदु पटेल, वय 32 वर्षे, रा. शहापूर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, प्लास्टीक पाईपने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या असलम पटेल यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा :आरेापी नामे- 1) योगेश हरिभाउ बेदरे, 2)प्रशांत हरिभाउ बेदरे, 3) आकाश शंकर बेदरे, 4) विजय शिवाजी बेदरे, सर्व रा. येरमाळा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.23.10.2023 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. येडेश्वरी मंदीराचे गाभाराचे बाहेर येडेश्वरी येरमाळा येथे फिर्यादी नामे- महेश किसनराव बेदरे, वय 36 वर्षे, रा. बाजार चौक येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना भावीक वळवण्याचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस आमचे भाविक तुझ्याकडे का वळवतो तु इथला कोण लागुन गेला आम्ही मंदीराचे पुजारी आहोत असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वेळुच्या काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश बेदरे यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरेापी नामे-1) अमर बालाजी काळे, 2) अजय अशोक काळे, 3) अमोल बालाजी काळे, 4) शहाजी बिरु काळे सर्व रा. मोहा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.10.2023 रोजी 19.00 वा. सु. मोहा पारधी पीढी समोरील रोडवर फिर्यादी नामे- शहाजी मखल काळे, वय 65 वर्षे, रा. मोहा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने,मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा भाउ बापू मखल काळे हा भाडंण सोडवण्यास आला असता त्यासही शिवीगाकरुन दगडाने उजव्या डोळ्याजवळ मारुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शहाजी काळे यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सात गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सात गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!