• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल

admin by admin
November 6, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : फिर्यादी नामे- नयाससोद्दीन शाहिद खान, वय 28 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या 40 गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राज्यस्थान येथे घेवून जात असताना दि.04.11.20233 रोजी रात्री 07.30 वा. सु. इंदापुर शिवारातील बंद असलेल्या साखर कारखान्या समोर एनएच 52 रोडवरील सर्व्हीस रोडलगत कंटेनर उभा करुन नयाससोद्दीन खान हे बाथरुमला जावून आले व गाडीत बसले असता आनोळखी पाच व्यक्तीने नयाससोद्दीन खान लाथाबुक्यांनी वकाठ्यांनी मारहाण केली. व गळ्याला चाकु लावून नयाससोद्दीन खान यांचे खिशातील रोख रक्कम 27,000₹ कंटेनर मधील टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या 7 मोटरसायकल प्रति मोटरसायकल 90,742 ₹ प्रमाणे असे एकुण 6,62,194₹ माल जबरीने काढून घेतला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नयाससोद्दीन खान यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 395, 397 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : फिर्यादी नामे- दिलीप तुकाराम लटपटे, वय 47 वर्षे, रा. लाडेगाव ता. केज जि. बीड त्यांच्या मालकीच्या ट्रक क्‌र एम एच 44 5797 मध्ये सोयाबीनचे 335 पोते भरुन परतुर ते सोलापूर जात असतना दि. 04.11.2023 रोजी 03.30 ते 04.00 वा. सु. जवळा पाटीचे पुढे काही अंतरावर ता. कळंब जि. धाराशिव येथे नमुद ट्रकचा आपघात झाल्याने त्यामधील सोयाबीनचे 216 पोते अंदाजे 5,50,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दिलीप लटपटे यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

७०० हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेत भाजपच राज्यात मोठा भाऊ

Next Post

धाराशिव येथे होणार 2023-24 चा जिल्हास्तर युवा महोत्सव

Next Post
धाराशिव येथे होणार 2023-24 चा जिल्हास्तर युवा महोत्सव

धाराशिव येथे होणार 2023-24 चा जिल्हास्तर युवा महोत्सव

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!