• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतीच्या वादातून पिंपळगाव डोळा आणि जळकोटमध्ये हाणामारी

admin by admin
October 14, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
557
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब :आरेापी नामे- 1) राजेंद्र दत्तु टेकाळे, 2) व्यंकट रामभाउ इंगोले अनोळखी तीन यांनी दि. 03.10.2023 रोजी 07.00 वा. सु. पिंपळगाव डोळा येथे फिर्यादी नामे- रत्नमाला व्यंकट इंगोले, वय 35 वर्षे, रा. पिंपळगाव डोळा, शेत गट नं 50 ता. कळंब जि. धाराशिव यांना तुला वाटून दिलेली जमीन व तु खरेदी केलेली जमीन आम्ही घेवू असे म्हणून नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रत्नमाला इंगोले यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 323, 405, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :आरेापी नामे- 1)प्रभाकर कुशाबा कदम, 2) धिरज प्रभाकर कदम, 3) सचिन तुकाराम कदम, 4) मनोज महाविर कदम, 5) ओंकार हणमंत कदम पट्टेवाले, सर्व रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.10.2023 रोजी 12.30 वा. सु. जळकोट शिवारातील शेत गट नं 763 या शेतात ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- नवनाथ व्यंकट कदम, वय 73 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे व त्यांचे मुले सोयाबीन पिकाची काढणी करीत असताना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्ही सावकार आहोत तुमचा सर्वांचा माज उतरवणार असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांचे मुले मुकुंद कदम, संतोष कदम व हरीदास यांना कुह्राडीच्या दांड्याने, काठीने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या नवनाथ कदम यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 308, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह कलम 7 फौजदारी कायदा सुधारणा अधि सन 1932 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

वाशी :आरेापी नामे- 1)रंगनाथ शिवाजी राठोड, वय 30 वर्षे, रा. इनामी तांडा राणी सावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी यांनी दि. 02.08.2023 रोजी ते दि. 29.09.2023 वा. पा. ईट ता. भुम येथे उसतोड कामगार पुरवितो म्हणुन फिर्यादी नामे- युवराज हरीभाउ हुंबे, वय 38 वर्षे, रा. ईट ता.भुम ‍जि. धाराशिव यांना खोटे आमिष दाखवून फिर्यादीकउून रोख स्वरुपात व काही बॅक अकाउंट वरुन अशी एकुण 12,28,000₹ घेवून उसतोड कामगार पुरवले नाही व फसवणु केली. अशा मजकुराच्या युवराज हुंबे यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

 

Previous Post

राघुचीवाडीत शेतीच्या कारणावरुन त्रास दिल्याने वृद्धाची आत्महत्या

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरी, फसवणूक, मारहाण गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरी, फसवणूक, मारहाण गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group