• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये शंभर रुपयाची फाटकी नोट दिल्यामुळे ग्राहकास मारहाण

admin by admin
November 4, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर – येथील ताज हॉटेल येथे दारु घेण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकाना शंभर रुपयाची फाटकी नोट दिल्याच्या कारणावरुन तिघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे- 1)आप्पा घुगे, 2) सचिन घुगे, 3) मारुती तेलंग सर्व रा. अणदुर. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.01.11.2023 रोजी 13.30 वा. सु. अणदुर उड्डाण पुलाजवळ ताज हॉटेल जवळ फिर्यादी नामे- सुरज दिपक शिंदे, वय 20 वर्षे, रा. हंगरगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे व त्यांचे मामा राजा देविदास भोसले ताज हॉटेल येथे दारु घेण्यासाठी गेले असता शंभर रुपयाची फाटकी नोट दिल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन तोंडावर हाताचापटाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे मामा हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी फिर्यादीचे मामास शिवीगाळ करुन पाठीवर बतईने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुरज शिंदे यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ. प्र.का. कलम 3 (1)(आर), 3(1)(एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

वाशी :आरोपी नामे- 1)सचिन मच्छिंद्र कवउे, 2) वैभव मोहन शेळके, दोघे रा. कवडेवाडी, ता. वाशी जि. धाराशिव, यांनी दि.25.10.2023 रोजी 23.30 वा. सु. कवडेवाडी येथे मारुती मंदीरात फिर्यादी नामे- हनुमंत रामभाउ चंदनकर, वय 65 वर्षे, रा. कवडेवाडी, ता वाशी जि. धाराशिव यांना आर्थिक व्यावहाराचे कारणावरुन नुमूद आरोपींनी फिर्यादी हे मारुती मंदीरात झोपले असता त्यांना उठवून शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने डोक्यात व डावे हातावर मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- हनुमंत चंदनकर यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे- 1)रामहरी मुकुंद तामाने, 2) सुरज सुनिल तामाने, दोघे रा. आंदोरा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.03.11.2023 रोजी 14.00 वा. सु. आंदोरा शिवारातील शेतात फिर्यादी नामे-अनिल मुकूंद तामाने, वय 53 वर्षे, रा. आंदोरा, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील जुन्या भांडणाचे कारणावरुन दारु पिवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही शिवीगाळ केली. व तुम्हाला बघून घेतो व तुमच्या मुलावर केस करतो. अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अनिल तामाने यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी :आरोपी नामे-1)महादेव उत्रेश्वर क्षिरसागर, 2) नवनाथ पांडुरंग क्षिरसागर, दोघे रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 02.11.2023 रोजी 21.00 वा. सु. तानाजी विश्वेकर यांचे बियरबार समोर फिर्यादी नामे- बापु रंगनाथ क्षिरसागर, वय 58 वर्षे, रा. वाशी जि. धाराशिव ह.मु. भिमशक्ती एकता मित्रमंडळ, लालडोंगर चेंबुर, मुंबई यांना दारु पाजण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन पाठीत लाथ मारल्याने फिर्यादी हे सिमेंट कॉक्रींटच्या नालीत पडून गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- बापु क्षिरसागर यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा :आरोपी नामे-1) दत्तु मारुती सुरवसे, 2) सिंदुबाई दत्तु सुरवसे, 3) लक्ष्मण दत्तु सुरवसे, 4) व्ंयकट माधव जावळे सर्व रा. करजगाव ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 29.10.2023 रोजी 11.00 वा. सु. करजगाव शेत गट नं 68/5 मध्ये फिर्यादी नामे- शिवाजी पांडुरंग पवार, वय 55 वर्षे, रा. करजगाव ता. लोहारा जि. धाराशिव यांना त्यांचे शेतातील सोयाबीन व कोथींबीर काढण्यावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादी व त्यांची बहिण, धोंडाबाई जाधव, मुलगा संघर्ष पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळा व काटीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी पवार यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!