• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तलाठी पदभरती पदभरती परीक्षेत घोटाळा

परीक्षेचा पेपर रिमोटने काम्प्युटर ऑपरेट करुन सोडला , ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
February 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : आरोपी नामे-1) मयुर श्रीहरी दराडे, रा. होटाळा ता. अहमदपुर जि. लातुर, 2) प्रमोद रामराव केंद्रे रा. जळकोट ता. जाळकोट जि. लातुर, 3) सचिन मुळे, 4) राजु कांबळे अन्य 5 इसम यांनी दि. 29.08.2023 रोजी 12.30 ते 14.30 वा. सु. गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर लातुर व त्यापुर्वी धाराशिव येथे नमुद आरोपीतांनी तलाठी पदभरती परीक्षेचा पेपर हा रिमोट काम्प्युटर ऑपरेट करुन सोडवून तलाठी पदभरती परीक्षमध्ये गैरव्यवहार करुन 7,00,000₹ रुपयांचा अपहार करुन निवड समितीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलेश मारुती काकडे, वय 31 वर्षे, व्यवसाय- तहसिलदार धाराशिव यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420, 419, 379 भा.दं.वि.सं. सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66, 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी हाणामारी

परंडा :जखमी नामे-रामा अभिमान भानवसे, वय 46 वर्षे, रा. कासीम बाग परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे दि. 15.02.2024 रोजी 03.00 वा. सु. काशीम बाग परंडा येथे त्यांच्या राहात्या घरासमोर झोपले असता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रामा भानवसे यांचे कपाळावर धारधार शस्त्राने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर रामा भानवसे, वय 26 वर्षे रा. कासीम बाग परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 307 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे-1) गणपती उर्फ नारायण कबीर कांबळे, 2) कबीर गंपु कांबळे, 3) विठ्ठल गंमपु कांबळे सर्व रा. वरवंटी ता. जि. धाराशिव यांनी दि. 05.02.224 रोजी 11.00 वा. सु. वरवंटी येथील सिध्देश्वर निवासी विदयालय येथे जखमी नामे- अमित दयानंद सरवदे, वय 14 वर्षे, रा. वरवंटी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने तुझ्या बैलाने आमचे बैलास का मारले या कारणावरुन लाकडी काठीने उजव्या डोळ्याजवळ मारुन गंभीर जखमी करुन डोळा निकामी केला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दयानंद भिमराव सरवदे, वय 30 वर्षे, रा. वरवंटी ता. जि. धाराशिव यांनी दि.15.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 326, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये तीन तर तुळजापुरात दोन ठिकाणी चोरी

Next Post

दुचाकी वाहनाची सर्व्हिसिंग करण्यास विलंब

Next Post
दुचाकी वाहनाची सर्व्हिसिंग करण्यास विलंब

दुचाकी वाहनाची सर्व्हिसिंग करण्यास विलंब

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!