• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्या, २३ सप्टेंबर रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

admin by admin
September 22, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यात सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या दूरध्वनी संदेशानुसार, मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०२५ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांनी दिलेल्या आदेशानुसार, ही सुट्टी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू असेल.

सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापकांना या निर्णयाची तात्काळ माहिती द्यावी, तसेच समाज माध्यमांद्वारे हा संदेश आजच पालकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

 

Previous Post

भूम, परंडा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस: पुराच्या पाण्यात महिलेचा मृत्यू, अनेक जण अडकले; बचावकार्य युद्धपातळीवर

Next Post

धाराशिव जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Next Post
आश्वासनांचा पाऊस पुरे, आता मदतीचा महापूर येऊ द्या!

धाराशिव जिल्ह्याला वादळी पावसाचा 'यलो अलर्ट', प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!