• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, January 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये लाचखोरी प्रकरणी दुकाने निरीक्षकाला शिक्षा

दोनशे रुपये लाच घेतल्याप्रकरणी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

admin by admin
November 21, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
2.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील दुकाने निरीक्षक विवेक वासुदेव हेडाऊ यांना लाचखोरी प्रकरणी धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हेडाऊ यांनी 2012 मध्ये राज ऑफसेट व स्टेशनरी सप्लायर्स या दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी दुकानाच्या मालकाकडून 200 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, हेडाऊ यांनी पंचासमक्ष 200 रुपयांची लाच मागितली होती आणि ती रक्कम खाजगी लेखनिक दत्तात्रय आनंदराव दाने यांच्याकडे दिली होती. दाने यांनी ही रक्कम त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवली होती.

न्यायालयाने हेडाऊ यांना कलम 7 आणि 13(1)(ड), 13(2) अन्वये 3 वर्षांचा कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्यांना 1 महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. दाने यांना मात्र या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास श्रीमती अश्विनी भोसले, तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता म्हणून  पी. के. जाधव यांनी काम पाहिले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांत ६५.६१ टक्के मतदान

Next Post

धाराशिवमध्ये “गाडी घुंगराची!” राजकारणाचा तमाशा व्हायरल!

Next Post
धाराशिवमध्ये “गाडी घुंगराची!” राजकारणाचा तमाशा व्हायरल!

धाराशिवमध्ये "गाडी घुंगराची!" राजकारणाचा तमाशा व्हायरल!

ताज्या बातम्या

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

January 23, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घाटनांदूर शिवारात विद्युत केबल तोडून ३ लाखांचे नुकसान; अज्ञात व्यक्तीवर वाशी पोलिसांत गुन्हा

January 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेंबळी पोलिसांची धडक कारवाई: कत्तलीसाठी जाणारे ६ बैल वाचवले; लातूरच्या चालकावर गुन्हा दाखल

January 23, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

आईचा सांभाळ करण्यावरून वाद; परंडा येथे एकाला बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

January 23, 2026
धाराशिव ZP निवडणूक: नेताजी पाटलांची ‘उपळा’मधून माघार, पण ‘पळसप’मध्ये बंडखोरीचे आव्हान!

धाराशिव ZP निवडणूक: नेताजी पाटलांची ‘उपळा’मधून माघार, पण ‘पळसप’मध्ये बंडखोरीचे आव्हान!

January 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group