• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव तालुक्यात दोन अपघातात दोन ठार

admin by admin
June 27, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
3.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी : मयत नामे- शिवाजी लक्ष्मण वाघमारे, वय 44 वर्षे, रा. कामेगाव ता. जि. धाराशिव हे दि. 22.06.2024 रोजी 21.00 वा. सु. औसा ते धाराशिव रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 के 1460 वरुन जात होते. दरम्यान समुद्रवाधी पाटीजवळ टेम्पो क्र पी.बी. 13 बी.एच. 6713 चा चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा अंधारात इंडीकेटर लाईट न लावता रिप्लेक्टर न लावता व वाहनाचे सुरक्षिततेची काळजी ने घेता धोकादायकरित्या बंद स्थितीत रोडवर उभा केल्याने शिवाजी वाघमारे यांचे मोटरसायकल ची टेम्पोस पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या अपघातात शिवाजी वाघमारे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विशाल शिवाजी वाघमारे, वय 23 वर्षे, रा. कामेगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.26.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 283, 337, 338, 304 ( अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : मयत नामे- मधुकर निवृत्ती सुर्यवंशी, वय 55 वर्षे, रा.सांजा ता. जि. धाराशिव हे दि. 23.06.2024 रोजी 23.30 वा. सु. नामदेव रावसाहेब सुर्यवंशी यांचे घरासमोरुन पायी जात होते. दरम्यान पिकअप क्र एमएच 25 एजे 3367 चा चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगई व निष्काळजीपणे चालवून मधुकर सुर्यवंशी यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मधुकर सुर्यवंशी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिपक नेताजी सुर्यवंशी, वय 40 वर्षे, रा. सांजा ता. जि. धाराशिव यांनी दि.26.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 ( अ) सह कलम 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

सांगवी मार्डीत दोन गटात तुंबळ हाणामारी, चार जखमी

Next Post

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : एकाच आयडीबीआय (IDBI) बँक खात्यातून तब्बल १०.६५ कोटींचा सायबर दरोडा

July 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात धक्कादायक! साडेसोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 19, 2026
विविध प्रलंबित मागण्यांसाठी अणदूरचे युवा ग्रामस्थ आक्रमक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी अणदूरचे युवा ग्रामस्थ आक्रमक

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!