• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

admin by admin
March 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
167
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब :फिर्यादी नामे-सुदर्शन संजय गिरी, वय 28 वर्षे, रा. पुनर्वसन सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव यांची पत्नी या दि. 02.03.2024 रोजी 12.30 वा. सु. बसस्थानक कळंब येथे असताना त्यांचे पर्सची चैन काढुन पर्स मधील अंदाजे 71,900₹ किंमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादीच्या पत्नीचे नकळत अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुदर्शन गिरी यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :फिर्यादी नामे-महेश मोहन गायकवाड, वय 39 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 3554 जिचा चेसी नं. ME4JC735DHT029411, इंजिन नं JC73ET1070924 ही दि. 26.02.2024 रोजी 01.00 ते 07.00 वा. सु. महेश गायकवाड यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे महेश गायकवाड यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा :फिर्यादी नामे-सचिन नरहरी चव्हाण, वय 30 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव यांचे पानगाव शिवारातील शेतगट नं 100 मधील विहीरीमधील टाटा कंपनीची सौर कृषी 03 एच पी पंप व पट्टी वायर 100 फुट अंदाजे 19,000₹ किंमतीची ही दि.01.03.2024 रोजी 10.00 ते दि. 5.03.2024 रोजी 21.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सचिन चव्हाण यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव, उमरगा, शिराढोण येथे अपघात, तीन ठार, तीन जखमी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांचा राडा; हाणामारीत १५ वर्षीय मुलाने गमावला डोळा; मुख्याध्यापक, शिक्षकांसह चौघांवर गुन्हा

June 9, 2026
धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिव लाइव्हचा दणका: नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी अखेर स्त्री रोग तज्ञ डॉ. तृप्ती राडकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी निलंबित

June 9, 2026
धाराशिवनजीक अळणी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; १२ जण ताब्यात, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

धाराशिवनजीक अळणी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; १२ जण ताब्यात, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

June 9, 2026
धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

धाराशिवमध्ये खळबळजनक: डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

June 8, 2026
धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा व मारहाणीचा आरोप

June 8, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group