• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव ड्रग्ज प्रकरण: दोन आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

admin by admin
April 21, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले असून, यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित २२ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार आहेत.

या प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले होते. यापैकी तुळजापूर येथील आरोपी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग आणि नळदुर्ग येथील इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी झाली.

या सुनावणीअंती अतिरिक्त सत्र न्यायाधिश मिटकरी मॅडम यांनी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग आणि इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

दरम्यान, मुंबई येथील आरोपी वैभव अरविंद गोळे (जी या प्रकरणातील आरोपी संगिता गोळे हिचा पती आहे) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे. पोलिसांसमोरील फरार २२ आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान कायम आहे.

अटकेतील सहा जणांच्या जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी

सध्या कारागृहात असलेल्या संदीप राठोड, अमित आरगडे युवराज दळवी ,संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या सहा जणांच्या जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे

Previous Post

उमरग्यात गुंडगिरी विरोधात मूक मोर्चा; दादागिरी रोखून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

Next Post

वाघोलीत दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

वाघोलीत दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!