• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, February 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या तरुणास वाशीत बेदम मारहाण

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
August 23, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
633
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा पॉवर कंपनीच्या गोडावून येथील प्रकल्पस्थळी कामगारांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास राजु उर्फ राजाभाउ माने याच्यासह 8 जणांनी महावीर पवार (वय 19) या कामगाराला काम करण्यास मज्जाव केला. पवार यांनी काम सुरूच ठेवल्याने आरोपींनी त्यांच्यावर कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुपरवायझर धनंजय गायकवाड यांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, आरोपींनी दगडफेक करून कंपनीच्या हायवा व जिसीबीच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आरोपी नामे- राजु उर्फ  राजाभाउ लक्ष्मण माने रा. भुम, संतोष त्रिंबक जाधवर, रा. इसरुप,  नाना बबन जोगदंड,  रा. पिंपळगाव क.,  काकासाहेब शिवाजी धावारे, रा. मांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर, परमेश्वर मच्छीद्र पवार, रा. सोनारी, सुमित दिलीप तेलंग, भुम, तानाजी साहेबराव धावारे, रा. बार्शी यांनी दि.21.08.2024 रोजी 17.30 वा. सु. एनएच 52 रोडलगत  सांळुके पेट्रोल पंपाजवळ टाटा पॉवर कंपनीचे गोडावून येथे फिर्यादी नामे-महावीर अर्जुन पवार, (वय 19 वर्षे, रा. वडार गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव )यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुला कामाला येवू नको असे सागिंतले असताना तु काम चालु केलेस असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून कत्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सुपरवायझर धनंजय गायकवाड  हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.

या प्रकरणी पीडित कामगार महावीर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाशी पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध भादंवि कलम 109 (गैरकायदेशीर कृत्य करण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठी लोकांना एकत्र करणे), 115(2) (जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीला गंभीर गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), 324 (धोकादायक शस्त्राने किंवा इतर मार्गांनी स्वेच्छेने दुखापत करणे), 351(2) (प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), 189(2) (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), 191(2) (खोटी साक्ष देण्यास प्रवृत्त करणे किंवा खोटी साक्ष देण्यास मदत करणे), 190 (लोकसेवकाला त्याच्या कायदेशीर कर्तव्याच्या निर्वहनात अडथळा आणणे) सह 4/25 भा.ह.का. (भारतीय हत्यार कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

उद्धव आग्रही, काँग्रेस निग्रही …

Next Post

तुळजापूरमध्ये जातीय शिवीगाळ आणि मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूरमध्ये जातीय शिवीगाळ आणि मारहाण

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकी आणि लॅपटॉप चोरीचे चार गुन्हे दाखल

February 21, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; शेडची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

February 21, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: भारत फायनान्स कंपनीची पावणेदोन लाखांची फसवणूक; स्वतःच्याच ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 21, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

‘पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत’; तोतया पोलिसांकडून प्रवाशाला १ लाख ५८ हजारांचा गंडा

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लहान मुलांच्या भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; तुळजापुरात एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

February 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group