उमरगा : फिर्यादी नामे-मौला जिलानी शेख, वय 38 वर्षे, रा. नईचाकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 80,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 9355 ही दि. 01.04.2024 रोजी 11.30 ते 13.00 वा. सु. कोर्टाचे मागील परिसरात उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे मौला शेख यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : फिर्यादी नामे-ज्योर्तिलिंग सुरेश देवमाने, वय 33 वर्षे, र. चिंचगाव ता. माढा जि. सोलापूर यांचे वाणेवाडी शिवार शेत गट नं 12/2 मधील सिल्व्हर रंगाची शक्ती कंपनीची 5 एचपी सोलार मोटार व निळ्या रंगाची केबल असा एकुण 3,000₹ किंमतीचे हे दि. 01.04.2024 रोजी 16.00 ते दि. 02.04.2024 रोजी 14.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे ज्योर्तिलिंग देवमाने यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-अंकुश रामभाउ निरफळ, वय 59 वर्षे, रा. देवळाली ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 पी 8389 ही दि.16.03.2024 रोजी 18.00 ते दि. 17.03.2024 रोजी 04.00 वा. सु. देवळाली शिवारात गट नं 302 मधील घरासमोरुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अंकुश निरफळ यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-अबरार शफीक तांबोळी, वय 26 वर्षे, रा. इंदिरा नगर पाथ्रुड रोड ई ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 5487 ही दि.03.04.2024 रोजी 23.45 ते दि.04.04.2024 रोजी 06.00 वा. सु. अबरार तांबोळी यांचे राहाते घरासमोरुनअज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अबरार तांबोळी यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-रमेश आनंदा राठोड, वय 46 वर्षे, रा. येणेगुर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांचा फॉर्म टॅक कंपनीचा ट्रॅक्टर क्र एमएच 25 एडब्ल्यु 8192 अंदाजे 4,00,000₹ किंमतीचा हा दि. 01.04.2024 रोजी 20.00 ते दि. 02.04.2024 रोजी 07.00 वा. सु. शेत गट नं. 104/5 मधील नळदुर्ग शिवार येथील कोट्यासमोर लावलेला अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रमेश राठोड यांनी दि.04.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे-संतोष हनुमंत ठोंबरे, वय 44 वर्षे, रा. अंतरवली ता. भुम जि. धाराशिव यांचे अंदाजे 12,500₹ किंमतीची पानबुडी मोटर,100 फुट पाईप, 600 फुट वायर हे दि. 20.03.2024 रोजी सकाळी 07.00 वा. पुर्वी तिंत्रज साठवण तलावात चांगदेव गव्हाणे यांचे संपादित कलेले क्षेत्र 60 मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संतोष ठोंबरे यांनी दि.05.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.