• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, January 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : सराईत गुन्हेगार कृष्णा शिंदे हर्सुल कारागृहात स्थानबद्ध

admin by admin
November 9, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : सराईत गुन्हेगार कृष्णा शिंदे हर्सुल कारागृहात स्थानबद्ध
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात ४२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार कृष्णा श्रावण शिंदे (२५ वर्षे) याला आज धाराशिव जिल्हा कारागृहातून ताब्यात घेऊन हर्सुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले.

शिंदे याच्यावर धाराशिव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, दरोडा अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शिंदेला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शिंदेला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे आणि पोलीस नाईक ज्ञानदेव गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Next Post

तुळजापूर मतदारसंघात वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरोघरी विशेष मतदान प्रक्रिया

Next Post
तुळजापूर मतदारसंघात वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरोघरी विशेष मतदान प्रक्रिया

तुळजापूर मतदारसंघात वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरोघरी विशेष मतदान प्रक्रिया

ताज्या बातम्या

मोठा खुलासा! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? तानाजी सावंत-ओमराजेंच्या ‘त्या’ गुप्त भेटीचे सत्य आले समोर

मोठा खुलासा! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? तानाजी सावंत-ओमराजेंच्या ‘त्या’ गुप्त भेटीचे सत्य आले समोर

January 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

उमरग्यात भरदिवसा कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; चौरस्ता येथील कारवाई

January 18, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूममध्ये ३७ वासरांची कत्तलीसाठी निर्दयपणे वाहतूक; पिकअपसह तीन आरोपी जेरबंद

January 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शिराढोणमध्ये दुकानाचे पत्रे उचकटून अडीच लाखांचे तांबे लंपास

January 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा तालुक्यातील तांदुळवाडीत शेतीच्या वादातून राडा; महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

January 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group