• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
May 30, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिचंद्र किसन माळी (वय ६५, रा. वैराग रोड, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादीनुसार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास वैराग रोडलगत गट क्रमांक ६८८/३ परिसरात असलेल्या फिरंगी देवी मंदिरासंदर्भात घडलेल्या घटनेत उपासना स्थळाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी निजाम काझी उर्फ निजाम गुलाम रसुल शेख (वय ४९, रा. खाजानगर गल्ली क्र. ३, धाराशिव) तसेच जेसीबी चालक चौगुले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८, २९९ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधित कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी याची नोंद घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी करून छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे करीत आहेत.

 

Previous Post

कळंब तालुक्यात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबावर खुनी हल्ला; बेदम मारहाण करत सोन्याची अंगठी लांबवली, ७ जणांवर गुन्हा

Next Post

AI मुळे लाखो नोकऱ्या जाणार’ हा अंदाज ठरला चुकीचा; OpenAI CEO सॅम ऑल्टमन यांची कबुली

Next Post
AI मुळे लाखो नोकऱ्या जाणार’ हा अंदाज ठरला चुकीचा; OpenAI CEO सॅम ऑल्टमन यांची कबुली

AI मुळे लाखो नोकऱ्या जाणार' हा अंदाज ठरला चुकीचा; OpenAI CEO सॅम ऑल्टमन यांची कबुली

ताज्या बातम्या

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव

October 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026

Recent Posts

  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
  • तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव
  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!