• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: चारित्र्याच्या संशयावरून महिलेस मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: शेतात कामाला बोलावून महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुक्तेश्वर कॉलनीमध्ये एका ३४ वर्षीय विवाहितेस चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित महिला, प्रणिता जयशंकर काळे (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे पती जयशंकर बाळासाहेब काळे यांच्यासह सासरचे सदस्य गौरीशंकर बाळासाहेब काळे, विजया बाळासाहेब काळे, अश्विनी काळे, आणि बाळासाहेब काळे (सर्व रा. मुक्तेश्वर कॉलनी, धाराशिव) यांनी प्रणिता यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून झालेल्या वादात आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर पीडितेने शनिवारी, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १९१(२)(३), १९०(३), ३५२, ३५१(२),(३), आणि ७४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू”

Next Post

जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; कळंबमध्ये दुकान फोडून तर धाराशिवमध्ये शेतातून मुद्देमाल लंपास

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; कळंबमध्ये दुकान फोडून तर धाराशिवमध्ये शेतातून मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!