• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विजयाच्या वाटेवर

admin by admin
June 4, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर विजयाच्या वाटेवर
0
SHARES
2.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे सौ. अर्चनाताई पाटील यांच्यापेक्षा 224459 मताची आघाडी घेतली आहे . ओमराजे यांनी   मोठी लीड घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना आहे.

 

 

Previous Post

सहावी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

Next Post

खा. ओमराजे निंबाळकर दणदणीत मतांनी विजयी

Next Post
खा. ओमराजे निंबाळकर दणदणीत मतांनी विजयी

खा. ओमराजे निंबाळकर दणदणीत मतांनी विजयी

ताज्या बातम्या

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

June 23, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

बेंबळी: कत्तलीसाठी चालवलेली गोवंश वाहतूक रोखली; दोघांवर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात भर चौकात चाकू बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तोरंबा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

June 23, 2025
विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

June 23, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group