• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी भूममध्ये एकावर गुन्हा दाखल; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
April 10, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदा विक्री करण्यासाठी साठा जवळ बाळगल्याप्रकरणी भूम पोलिसांनी एकावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १९ हजार ३२० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एकावर भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत हिरालाल रोकडे (वय ३५, रा. शिवशंकर नगर, भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भूम शहरातील ‘साईनाथ गोळी सेंटर’ या दुकानात शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भूम पोलिसांच्या पथकाने सदर दुकानावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान दुकानातून रजनीगंधा मसाला, बाबा पानमसाला, आरएमडी पानमसाला, केआर १००० गुटखा, विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको, प्रीमियम शॉट सुगंधित तंबाखू, रत्ना छाप तंबाखू आणि बाबा १२० सुगंधित तंबाखू असा एकूण १९ हजार ३२० रुपये किमतीचा अवैध माल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व प्रतिबंधित माल जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपी अभिजीत रोकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(डी) आणि २७(३)(इ) अन्वये भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भूम पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात गोमांसविरोधी उमरगा-बेंबळी-धाराशिवमध्ये धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

साहेब आले, पण स्वागताला कार्यकर्ते नाही तर पोलीस! धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेनेचा ‘घरचा आहेर’

Next Post
साहेब आले, पण स्वागताला कार्यकर्ते नाही तर पोलीस! धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेनेचा ‘घरचा आहेर’

साहेब आले, पण स्वागताला कार्यकर्ते नाही तर पोलीस! धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेनेचा 'घरचा आहेर'

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला

August 29, 2026
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

August 29, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
  • काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला
  • श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर
  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!