• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 23, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज

admin by admin
December 2, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी २० हजार रुपयाची लाच घेताना कळंबच्या तालुका कृषी अधिकाऱ्यास एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. संतोष बाबुराव हूरगट ( वय 50 वर्षे ) असे या लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार शेतकरी ( वय 22 वर्षे ) यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी यातील आलोसे संतोष बाबुराव हुरगट , वय 50 वर्षे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी करून 20,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा पोलीस उप अधीक्षकसिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम , पोलीस अमलदार सचिन शेवाळे , सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करंडे यांनी रचला होता.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा – कार्यालय 02472 222879टोल फ्री क्रमांक.1064 असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

उमरगा : दोन मोटारसायकलची धडक, एक ठार

Next Post

नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार

Next Post
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार

नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार

ताज्या बातम्या

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करा

June 23, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

बेंबळी: कत्तलीसाठी चालवलेली गोवंश वाहतूक रोखली; दोघांवर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात भर चौकात चाकू बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 23, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तोरंबा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

June 23, 2025
विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

विठ्ठल आणि वारकरी: माऊली-लेकराचे नाते…

June 23, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group