• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा : दोन मोटारसायकलची धडक, एक ठार

admin by admin
December 2, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
413
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : मयत नामे- व्यंकट हनुमंत फुगटे, वय 46 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.11.2023 रोजी 05.30 वा. सु. बाबळसुर पाटीचे पुढे उमरगा ते लातुर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 5685 ही वर बसून जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 3673 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन व्यंकट फुगटे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात व्यंकट फुगटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल मारुती फुगटे, वय 45 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

आंबी : आरोपी नामे-1)महादेव अविनाश भोगील, वय 27 वर्षे, रा. दांडेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.01.12.2023 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅझीक क्र एमएच 25 टी1085 हा जेकटेवाडी येथील चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

तामलवाडी : आरोपी नामे- 1) सागर राजेंद्र काटकर, 2) शुभम राजेंद्र काटकर, 3) शोभा राजेंद्र काटकर, सर्व रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 29.11.2023 रोजी 12.30 वा. सु. वाणेवाडी येथे शेत गट नं 161 मध्ये फिर्यादी नामे-उमेश गणपती शिनगारे, वय 35 वर्षे, रा. वाणेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बांधावरील दगड शेतात टाकण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने, मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- उमेश शिनगारे यांनी दि.01.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

नळदुर्ग परिसरात हातभट्टी दारूचा महापूर

Next Post

कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज

Next Post
कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज

कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!