• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब : जबरी चोरी, घरफोडी व एटीएम चोरी मधील आरोपीं जेरबंद

admin by admin
March 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब : जबरी चोरी, घरफोडी व एटीएम चोरी मधील आरोपीं जेरबंद
0
SHARES
896
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

1) पोलीस ठाणे कळंब हद्दीत दिनांक 30.08.2023 रोजी कळंब शहरातील SBI बॅकेचे ATM घेवून जावून त्यामधील एकुण 3316500 ₹ अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते या बाबत फिर्यादी नामे अभय बाळासाहेब साळुंखे रा. लातुर यांनी दिलल्या फिर्याद वरुन पोलीस ठाणे कळंब येथे गुरुन 392/2023 कलम 461, 380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यावरुन गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत त्यापैकी आरोपी नामे राजपासिंग अजयसिंग बादा, 2) आकाशसिंग गोखे दोघे रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये ATM चे पार्ट व इतर साहित्य व रोख 35,000₹ जप्त करण्यात आलेले आहे.

2) तसेच दि. 28.1.2024 रोजी कळंब ते येरमाळा जाणारे रोडवर असलेले राजश्री पेट्रोल पंपामध्ये 04 इसमांनी मोटार सायकलवर येवून पंपवारील कामकरणाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून काउंटरमधील 3,28,808₹ चोरुन नेले. म्हणून फिर्यादी नामे विजय भारत वाघमारे रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दिलेलृया फिर्यादी वरुन गुरनु 36/2024 कलम 392, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत 1) विकास सुभाष सावंत, वय 27 वर्ष्ज्ञे रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, 2) अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, 3) बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, 4) सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील गेला माला पैकी, रोख 10,300₹ गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे हस्तगत करण्यात आलेले आहेत.

3) तसेच दि. 02.02.2024 रोजी रात्री 21.00 ते दि. 03.02.2024 रोजी सकाळी 06.00 वा. चे दरमृयान माउली टायर्स दुकान, परळी रोड, भेजराज हॉटेल शेजारी लोंढा ट्रेडर्स दुकानातुन परळी बायपास रोड कळंब, राजमंगल बिल्डींग मटेरिल ॲन्ड हार्डवेअर दुकानातुन परळी रोड, भोजराज हॉटेल शेजारी, कळंब ता. धाराशिव येथे दुकानात प्रवेश करुन दुकानातुन एकुण 1,60,000₹ रोख रक्कम चोरुन नेली म्हाणून फिर्यादी नामे- निखील नितीन पवार रा. करंजकल्ला ता. कळंब ज. धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलीस ठाणे कळंब येथे गुरु 51/2024 कलम 457, 380 भदवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा तपासा दरम्यान गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे तसेच पोलीस ठाणे बार्शी ग्रामीण जि. सोलापूर यांचे मदतीने आरोपी नामे 1) करतारसिंग अचलसिंग दुधानी, वय 24 वर्ष्ज्ञे रा. शिवाजी चौक, परळी ता. परळी जि. बीड, 2) अक्षय पोपटराव पाडोळे, वय 29 वर्षे रा. जुना महाडा कॉलनी, विमान नगर पुणे जि. पुणे, 3) हमीद महेबुब शेख रा रामटेक पुणे, 4) जगजीतसिंग आचीलसिंग दुधानी रा. परळी जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी एकुण 10,100 ₹ रोख हस्तगत करण्यात आले आहे.

4) तसेच दि. 16.02.2024 रोजी समर्थ पेट्रोलपंप मस्सा(खं) येथे अज्ञात मोटार सायकल धाराकांनी शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपाचे काउंटर मधील एकुण 70,000₹ चोरुन लेले आहे. यावरुन फिर्यादी नामे- रामराज सुभाष ढेपे रा. लाखनगाव ता. वाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे. तसेच गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत. 1) विकास सुभाष सावंत, वय 27 वर्ष्ज्ञे रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, 2) अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, 3) बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, 4) सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड हे असल्याचे निष्पन्न झालेले आहे तसेच सदर आरोपीवर महाराष्ट्रात विविध पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.

 

Previous Post

ढोकी : जबरी चोरीतील फिर्यादीच निघाला आरोपी

Next Post

उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप

Next Post
उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप

उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप

ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

May 31, 2025
धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

May 31, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

May 31, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल

May 31, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘दिव्यांग’ गुरुजींचा ‘फाइल’ प्रवास: तारीख पे तारीख, धाराशिवचा बदली घोटाळा प्रशासकीय चक्रव्यूहात!

May 31, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group