• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकी : जबरी चोरीतील फिर्यादीच निघाला आरोपी

admin by admin
March 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
917
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – फिर्यादी नामे-सिताराम उर्फ सिध्दराम रामचंद्र जेरबंडे, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड आम्रपाली चौक, सोलापूर यांच्या ट्रॅक मधील रोख रक्कम 1,50,000₹ हे दि. 05.03.2024 रोजी रात्री ढोकी रस्त्यावर रेल्वे फाटकाच्या पुढो अज्ञात तीन व्यक्तीने जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सिताराम जेरबंडे यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे गुरनं 95/2024 कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सिताराम उर्फ सिध्दराम रामचंद जेरबंडे, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड आम्रपाली चौक, सोलापूर यांच्या कडे सखोल चौकशी केली असता सदर घटने बाबत यातील फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की माझ्या मनात लालच निर्माण झाली मला लोकांचे उसने पैसे देणे असल्याने मी माझेजवळील मालकाचे पैसे झाल्याचा बनाव रचून ते पैसे हडपण्याचा बेत आखून माझा मित्र नामे- हैदर मुजावर रा. सलगर वस्ती, झोपडपट्टी नं 02 सोलापूर यास बोलावून घेवून सदरचा गुन्हा मी व माझा मित्र यांनी केला असल्याची कबुली दिली तसेच पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेला माल 1,50,000 ₹ रोख रक्कम हस्तगत केला. नमुद आरोपीस चोरीच्या मालासह ढोकी पोलीसांच्या ताब्यात दिले.

 

Previous Post

भूम : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा नवऱ्याने प्रेयसीच्या मदतीने काढला काटा

Next Post

कळंब : जबरी चोरी, घरफोडी व एटीएम चोरी मधील आरोपीं जेरबंद

Next Post
कळंब : जबरी चोरी, घरफोडी व एटीएम चोरी मधील आरोपीं जेरबंद

कळंब : जबरी चोरी, घरफोडी व एटीएम चोरी मधील आरोपीं जेरबंद

ताज्या बातम्या

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

June 24, 2026
फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group