शिराढोण : आरोपी नामे-1)प्रविण विठ्ठल चौधरी, 2) वसंत भिमा चौधरी दोघे रा. ढोराळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 02.45 वा. सु. ढोराळा गावातील हनुमंत नाईकनवरे यांचे हॉटेल समोर फिर्यादी नामे- बालाजी उध्दव चौधरी, वय 39 वर्षे, रा. ढोराळ ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आमचे भावा भावा मध्ये पडतो का या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन छातीवर चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी चौधरी यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-1)बालाजी ध्दव चौधरी, 2) मुन्ना उध्दव चौधरी रा. ढोराळा ता. कळंब जि.धाराशिव यांनी दि.28.04.2024 रोजी 03.00 वा. सु. ढोराळा बसस्थानक येथील जगदंबा हॉटेल येथे फियर्ज्ञदी नाते- प्रविण विइ्ठल चौधरी, वय 40 वर्षे, रा. ढोराळा ता.कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेती मोजण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, विटाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रविण चौधरी यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गाडीचा चालक बोलावण्यावरून हाणामारी
आंबी : आरोपी नामे-1) सोनाली दिगंबर लांडगे, 2)विकास दिगंबर लांडगे, दोघे रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 06.30 वा. सु. वाटेफळ येथे फिर्यादी नामे- ज्योती अंगत लांडगे, वय 48 वर्षे,रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव या नमुद आरोपीस म्हणाल्या की, आमच्या बॅन्लो गाडीचा चालक यास का बोलता असे बोलण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्योती लांडगे यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
देवळालीमध्ये मारहाण
धाराशिव : आरोपी नामे-1)पंकज भारत मस्के, 2) रत्नदिप सुरेश धकतोडे, 3) राजेश सुरेश धाकतोडे, 4) सुरेश धाकतोडे सर्व रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.04.2024 रोजी 09.30 वा. सु. देवळाली येथे फिर्यादी नामे-अक्षय श्रावण मोहीते, वय 26 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांनाव त्यांचे वडील यांना नमुद अरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी करुन फिर्यादीचे बोटावर स्टील रॉडने मारहाण करुन बोट फॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अक्षय मोहीते यांनी दि.28.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 324,323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.