• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

कळंब, येरमाळा, ढोकी, नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
July 9, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
282
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : फिर्यादी नामे-नेताजी अच्युतराव शिंदे, रा. कोथळा ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर यांचे राहते घरात आरोपी नामे- निता नेताजी शिंदे, जिवन बब्रुवान कोळपे व इतर पाच इसम यांनी दि. 14.03.2024 रोजी 12.30 वा. सु. घुसून लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीचे आईचा गळा दाबुन फिर्यादीचे मुलास मारहाण करुन घरातील एक लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम 1,00,000₹ व ॲक्टीवा स्कुटी चोरुन नेली. वगैरे मा.न्यायालय कळंब यांचे आदेश जाक्र/फौ-3440/2024 दि. 29.06.2024 अन्वये दि.08.07.2024 रोजी कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 323, 452, 395अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : फिर्यादी नामे-उमेश वशिष्ठ बारकुल, वय 39 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे येरमाळा शिवारातील शेत गट नं 248 मधील सौर उर्जा प्लेट फोडून 10,000 ₹ चे नुकसान केले व 70 फुट केबल 6,000₹ चा माल हे दि.29.06.2024 रोजी 18.00 ते दि.30.06.2024 रोजी 09.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उमेश बारकुल यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 427, 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: फिर्यादी नामे-प्रकाश विठ्ठल कोठावळे, वय 38 वर्षे, व्यवसाय नोकरी चालक क्र 4521 रा. कोठाळवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 07.07.2024 रोजी 23.00 ते 08.07.2024 रोजी 06.30 वा. सु. बस क्र एमएच 40 एन 9194 ही तेर बसस्थानक येथे उभा केली असता अज्ञात व्यक्तीने बसचे टाकीचे लॉक तोडून अंदाजे 6,440₹ किंमतीचे 60 ते 70 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रकाश कोठावळे यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-मालोजी संभाजी मुसळे, वय 25 वर्षे, रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे35,000₹किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एएस 1215ही दि. 01.07.2024 रोजी 21.00 ते दि. 02.07.2024 रोजी 05.00 वा. सु. मालोजी मुसळे यांचे राहते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मालोजी मुसळे यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेतातील बांध फोडण्याचे कारणावरुन मारहाण

परंडा : आरोपी नामे-नामदेव संदीपान चव्हाण, विकास संदीपान चव्हाण, गणपत संदीपान चव्हाण, कुमार संदीपान चव्हाण, धन्यराज कुमार चव्हाण, सचिन गणपत चव्हण, प्रविण नामदेव चव्हाण, प्रमोद नामदेव चव्हाण, मंदाकीनी गणपत चव्हाण, सुवर्ण कुमार चव्हाण, वनिता नामदेव चव्हाण, पुनम विकास चव्हाण सर्व रा. वागेगव्हाण, ता. परंडा, जि. धाराशिव यांनी दि. 05.07.2024 रोजी 19.00 वा. सु. वागेगव्हाण येथे फिर्यादी नामे-जिवराज प्रभु चव्हाण वर्षे, रा. वागेगव्हाण ता. परंडा जि. धाराशिव यांचा पुतण्या नवनाथ नानासाहेब चव्हाण,भाउ कुंडलीक चव्हाण यांना शेतातील बांध फोडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, काठी, दगडाने माराहण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व फिर्यादीची पत्नी व मुलगा हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गजाने, काठीने, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जिवराज चव्हाण यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 109, 118(1), 115(1), 352, 351(1), 189(1), 191(1), 193(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

Previous Post

वाशी आणि उमरगा अपघात, दोन ठार, एक जखमी

Next Post

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

Next Post
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जमिनीच्या वादातून तरुणास पाईप आणि काठीने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

March 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सुविधा हॉस्पिटल परिसरातील थरार : किरकोळ वादातून तरुणावर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला; १४ जणांवर गुन्हा दाखल

March 19, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध अटक वॉरंट

March 19, 2026
भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचाव

March 19, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: आर्थिक तडजोड करून गाडी सोडल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल, मात्र अद्याप कारवाई नाही!

March 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group