• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब : तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून ४ तोळे सोन्याचे लॉकेट लंपास

admin by admin
January 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
938
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – कळंब तालुक्यात दरोडा टाकण्याची घटना घडली आहे. दि. १५ जानेवारी २०२५ रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी खोंदला पाटी जवळ एका तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून त्याला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेण्यात आली.

आकाश शिवाजी विधाते (वय २७, रा. चौसाळा, जि. बीड) हे मोटारसायकलने खोंदला पाटीजवळून जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला आडवी मोटारसायकल लावली. त्यानंतर त्यांनी आकाशच्या डोळ्यात चटणी टाकली आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर त्यांच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याचे लॉकेट, बॅगेतील २ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ४०,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ४,३८,००० रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला.

आकाश विधाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

जयलक्ष्मी शुगर कारखान्यातून साडेचार लाखांचा ऐवज चोरीस

बेंबळी – नितळी येथील जयलक्ष्मी शुगर कारखान्यातून साडेचार लाख रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. १३ जानेवारी २०२५ रोजी पहाटे चार वाजता कारखान्याच्या मोकळ्या जागेतून दहा पंप, दोन वॉल आणि एक शेपटी वॉल असा एकूण ४,५५,००० रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

कारखान्याचे सुरक्षा रक्षक नवनाथ लिंबराज कांबळे (वय २८, रा. टाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. चोरी कशी झाली याचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये दरोडा, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास

Next Post

धाराशिव : शिंगोलीत फावड्याने हल्ला, एक जण गंभीर जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : शिंगोलीत फावड्याने हल्ला, एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group