• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा तालुक्यातील तोरंब्यात शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; एकावर गुन्हा दाखल!

admin by admin
June 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
144
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

 लोहारा – लोहारा तालुक्यातील तोरंबा शिवारात शेत रस्त्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकारणी लोहारा पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रामकृष्ण कुंभार (वय ४९ वर्षे, रा. तोरंबा, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांचे तोरंबा शिवारात शेत गट नं. १० मध्ये शेत आहे. रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास शेत रस्त्याच्या कारणावरून वाद झाला.

या वादातून संशयित आरोपी गोविंद व्यंकट माळी (रा. तोरंबा, ता. लोहारा) याने फिर्यादी ज्ञानेश्वर कुंभार यांना अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण करून जखमी केले.

लोहारा पोलिसात गुन्हा दाखल

या मारहाणीनंतर जखमी शेतकरी ज्ञानेश्वर कुंभार यांनी लोहारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) आरोपी गोविंद माळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५(अ), १२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

Previous Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे क्षुल्लक कारणावरून तरुणाला सत्तूरने बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल!

Next Post

धाराशिव शहरात धाडसी चोरी! सांजा रोडवर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून दुचाकीस्वार चोरटे फरार

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरात धाडसी चोरी! सांजा रोडवर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून दुचाकीस्वार चोरटे फरार

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत टेलरनगर येथे राडा! लाईट चालू-बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉड अन् कोयत्याने तुफान मारहाण

August 1, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणीत जुन्या भांडणावरून रणकंदन! ८ जणांच्या टोळक्याचा कोयता, रॉड अन् दगडाने जीवघेणा हल्ला

August 1, 2026
आळणी प्रकरणाला नवे वळण; लहुजी शक्ती सेनेचा प्रति-मोर्चा, माजी सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात गंभीर आरोप

आळणी प्रकरणाला नवे वळण; लहुजी शक्ती सेनेचा प्रति-मोर्चा, माजी सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात गंभीर आरोप

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!