• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव मतदारसंघात 19 लक्ष 92 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

admin by admin
April 22, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव मतदारसंघात 19 लक्ष 92 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होणार असून, 19 लक्ष 92 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विद्यमान महाविकास आघाडीचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्यात हाय होल्टेज लढत होत असून त्यात कोण बाजी मारणार ? याकडं लक्ष वेधलं आहे.

18 व्या लोकसभेसाठी 7 मे रोजी धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.19 एप्रिल 2024 रोजी अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदार संख्येनुसार या निवडणुकीत 19 लक्ष 92 हजार 737 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये 10 लक्ष 52 हजार 96 स्त्री, 9 लक्ष 40 हजार 560 पुरुष आणि 81 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद व परांडा या विधानसभा मतदारसंघासोबतच शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघात 315 मतदान केंद्र आहे. या मतदारसंघात 1 लक्ष 64 हजार 500 स्त्री,1 लक्ष 46 हजार 193 पुरुष आणि दहा तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 10 हजार 703 मतदार, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 स्त्री,1 लक्ष 77 हजार 39 पुरुष व 6 तृतीयपंथी अशी एकूण 3 लक्ष 75 हजार 562 मतदार 406 मतदान केंद्रात मतदान करतील.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 410 मतदान केंद्र असून 1 लक्ष 92 हजार 957 स्त्री, 1 लक्ष 72 हजार 977 पुरुष आणि 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार,परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 73 हजार 146 स्त्री, 1 लक्ष 52 हजार 13 पुरुष व 6 तृतीयपंथी अशी एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार हे 372 मतदान केंद्रावर मतदान करतील.

औसा विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्रावर 1 लक्ष 56 हजार 479 स्त्री,1 लक्ष 37 हजार 604 पुरुष व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार तर बार्शी विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्र असून 1 लक्ष 66 हजार 497 स्त्री,1 लक्ष 54 हजार 734 पुरुष तर 39 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

Previous Post

वैद्यकीय महाविद्यालय मुंबईला नेल्याचे पुरावे द्या, राजकारण सोडतो

Next Post

पीकअप व मोटरसायकलसह दोन आरोपी जेरबंद

Next Post
पीकअप व मोटरसायकलसह दोन आरोपी जेरबंद

पीकअप व मोटरसायकलसह दोन आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली

October 22, 2026
तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

October 22, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

October 22, 2026

Recent Posts

  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर
  • नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला
  • कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
  • मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!