• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक: मतदार यादीचा नवीन कार्यक्रम जाहीर

admin by admin
September 14, 2025
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका
0
SHARES
848
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई: महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. 

मतदार नोंदणीचा तपशीलवार कार्यक्रम खालीलप्रमाणे:

  • जाहीर सूचना प्रसिद्ध करणे: ३० सप्टेंबर, २०२५ (मंगळवार) 
  • अर्ज (नमुना १८ किंवा १९) स्वीकारण्याचा अंतिम दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२५ (गुरुवार) 
  • प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: २५ नोव्हेंबर, २०२५ (मंगळवार) 
  • दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी: २५ नोव्हेंबर, २०२५ ते १० डिसेंबर, २०२५ (बुधवार) 
  • दावे व हरकती निकाली काढणे: २५ डिसेंबर, २०२५ (गुरुवार) 
  • मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार) 

नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना:

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार नोंदणीसाठी सुधारित अर्ज नमुना क्र. १८ (पदवीधर) आणि नमुना क्र. १९ (शिक्षक) वापरणे आवश्यक आहे. या अर्जांमध्ये आधार क्रमांक देण्यासाठी रकाना उपलब्ध आहे, परंतु आधार क्रमांक देणे ऐच्छिक आहे. केवळ आधार क्रमांक दिला नाही म्हणून कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

मतदारांकडून गोळा केलेल्या आधार क्रमांकाची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्याच्या आणि ती सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अर्जाच्या छापील प्रतींवर आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक झाकणे (Masking) बंधनकारक करण्यात आले आहे. 

या निवडणूक कार्यक्रमाबाबत व्यापक प्रसिद्धी करण्याचे आणि सर्व राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात माहिती देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. 

Previous Post

बंजारा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या चिट्ठीने खळबळ

Next Post

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू”

Next Post
“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू”

"शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू"

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!