• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडी : शेतीच्या वादातून गंभीर मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 19, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे शेतीच्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाला कुऱ्हाडी, कुदळ व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ ज्योती पाटील (वय ३०, रा. मसला खुर्द) असे जखमी तरुणाचे नाव आहे. राजेंद्र शामराव पाटील (वय ४९), सुहास उर्फ बाळू भगवान टोले (वय ३०), सविता भगवान टोले (वय ४०), राजेंद्र पाटील (वय ३२) आणि दोन अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी हे तुळजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शेतीच्या वादातून विश्वनाथ पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कुऱ्हाडीचा तुंबा, कुदळीचा तुंबा व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी आरोपींनी विश्वनाथ यांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात राजेंद्र शामराव पाटील, सुहास उर्फ बाळू भगवान टोले, सविता भगवान टोले, राजेंद्र पाटील आणि दोन अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये घरातून दीड लाखाची चोरी

Next Post

ट्रकचालकाची फसवणूक करून २ कोटींहून अधिक किमतीचा माल लुटणाऱ्या टोळीला नळदुर्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Next Post
ट्रकचालकाची फसवणूक करून २ कोटींहून अधिक किमतीचा माल लुटणाऱ्या टोळीला नळदुर्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या

ट्रकचालकाची फसवणूक करून २ कोटींहून अधिक किमतीचा माल लुटणाऱ्या टोळीला नळदुर्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!