• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महसूल मंत्री बावनकुळे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा : अनिल काळे

admin by admin
January 9, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
महसूल मंत्री बावनकुळे यांना धाराशिवचे पालकमंत्री करा : अनिल काळे
0
SHARES
287
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जबाबदार पालकमंत्र्यांची नेमणूक आवश्यक असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल काळे यांनी केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात काळे बोलत होते.  धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने येथील समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सक्षम पालकमंत्री नेमणे गरजेचे आहे. शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांसाठी ठोस निर्णय घेऊन जिल्ह्याला पुढे नेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत महसूल मंत्री बावनकुळे यांची पालकमंत्रीपदी नेमणूक झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे मत काळे यांनी व्यक्त केले.

Video

Previous Post

धाराशिव: बार्शी नाका ते रेल्वे स्टेशन रस्ता रखडला

Next Post

धाराशिवचे जिल्हाधिकारी: B ग्रेड ट्रेनिंग आणि प्रतिमेचा क्लीनिंग ड्रामा!

Next Post
धाराशिवचे जिल्हाधिकारी: B ग्रेड ट्रेनिंग आणि प्रतिमेचा क्लीनिंग ड्रामा!

धाराशिवचे जिल्हाधिकारी: B ग्रेड ट्रेनिंग आणि प्रतिमेचा क्लीनिंग ड्रामा!

ताज्या बातम्या

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

July 1, 2025
परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group