• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी तालुक्यातील बोरीत मळणी यंत्र चालवण्याच्या वादातून तलवार

रॉडने जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी –  ‘आमच्या गावात मळणी मशीन का चालवतो’ तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी रॉड आणि दुधाच्या किटलीने (कॅण्ड) मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी फिर्याद दाखल झाली असून, वाशी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

रमाकांत प्रभाकर सानप (वय ३४ वर्षे, रा. नांदगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना शनिवार, ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बोरी गावातील आरोपी सुशांत पवार याच्या दूध डेअरी समोरील रस्त्यावर घडली.

फिर्यादी रमाकांत सानप हे तेथे असताना आरोपी सुशांत सुनिल पवार, सुजित संतोष पवार, संतोष कल्याण पवार आणि सुनिल कल्याण पवार (सर्व रा. बोरी, ता. वाशी) यांनी त्यांना अडवले. ‘तू आमच्या गावात मळणी मशीन का चालवतो’ असे म्हणत तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी रमाकांत यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, दुधाच्या किटलीने, तलवारीने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात रमाकांत सानप गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर पाच दिवसांनी रमाकांत सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) आणि भारतीय शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावात मळणी यंत्र चालवण्यासारख्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

परांड्यात अल्पवयीन मुलगा प्रतिबंधित गुटखा विकताना आढळला; ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धाराशिव तालुक्यातील घाटंग्रीत जमावाचा कुटुंबावर हल्ला

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिव तालुक्यातील घाटंग्रीत जमावाचा कुटुंबावर हल्ला

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

August 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

August 18, 2026
‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

August 18, 2026
‘हरित धाराशिव’चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे “तेरी भी चूप, मेरी भी चूप”

‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!

August 18, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?

August 16, 2026

Recent Posts

  • धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • ‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!
  • ‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!
  • साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!