• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आत्तापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठाच्या आढळल्या 1215 नोंदी

विविध शासकीय विभागांच्या अभिलेखांतील एकूण 41 लाख 49 हजार 948 नोंदींची तपासणी

admin by admin
November 10, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
मराठा आरक्षण : शिंदे समिती धाराशिवच्या दौऱ्यावर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – 7 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित समितीने व छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या अभिलेखांतील एकूण 41 लाख 49 हजार 948 नोंदींची तपासणी करण्यात आली आहे.या अभिलेख तपासणीमध्ये जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 1215 कुणबी, मराठा-कुणबी, कुणबीमराठा नोंदी आढळून आल्या आहेत.

त्याबाबतचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे.धाराशिव – 539, तुळजापूर – 320, उमरगा – 58, लोहारा – 1, भूम – 57, कळंब – 141, परंडा – 78 व वाशी तालका – 21 याप्रमाणे कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.अभिलेखांच्या तपासणीमध्ये ज्या गावांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी आढळून आलेल्या आहेत. त्या नोंदीतील व्यक्तीचे, गावाचे नावाची यादी व आढळून आलेल्या अभिलेखाची स्कॅन केलेली प्रत, मोडी/उर्दू लिपीतील अभिलेखांची प्रमाणित भाषांतरित प्रत आदी माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त करुन घेऊन धाराशिव जिल्ह्याचे संकतेस्थळावर (https://osmanabad.gov.in/kunbi-maratha-documents / ) अद्यावत करण्याची कार्यवाही सुरु आहे.ज्या गावांमध्ये कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी आढळून आल्या आहेत,त्या गावांमध्ये 21 ते 22 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ग्रामपंचायतमार्फत विशेष ग्रामसभा आयोजित करुन विविध विभागांच्या अभिलखांमध्ये त्या गावातील आढळून आलेल्या नोंदींचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळणेसाठी विहित पद्धतीने महा-ई-सेवा केंद्रामार्फत Online अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी धाराशिव जिल्ह्याचे संकतेस्थळावर (https://osmanabad.gov.in/kunbimaratha-documents/ ) नियमितपणे भेट द्यावी आणि विविध विभागांच्या अभिलेख तपासणीमध्ये आढळून आलेल्या कुणबी,मराठा-कुणबी,कुणबी-मराठा नोंदींबाबत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्यावत करण्यात येत असलेल्या माहितीचे अवलोकन करावे. त्याचबरोबर आढळून आलेल्या नोंदींचे 21 ते 22 नोव्हेंबर 2023 या कालावधीतील विशेष ग्रामसभेमध्ये वाचन करताना उपस्थित रहावे.

तसेच पात्र असलेल्या व्यक्तींनी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन विहित पद्धतीने महा-ई-सेवा केंद्रामार्फत Online अर्ज भरावेत.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

Previous Post

भूम आणि नळदुर्गमध्ये हाणामारी, चार जखमी

Next Post

बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

Next Post
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!