• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

admin by admin
October 29, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 2 mins read
मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरूम -मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे.

सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील तुगाव मोड येथील एका धाब्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धाड टाकली

या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली असून, हा गैरकृत्याचा अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव येथील- लक्ष्मण किरण बिराजदार,  संजय शिवाजी बनसोडे, रा. जेकेकुरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव, मलंग उस्मान भोजगेवार(शेख) रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.27.10.2025 रोजी 19.42 वा सु   लक्ष्मण बिराजदार यांचे शेत गट नं 365 मध्ये येणेगुर शिवार ता. उमरगा येथे 3 महिलांना वाणिज्यिक प्रयोजना करीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्या वरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम 143, 144, 3(5) सह मा.अ.व्य.प्र.कायदा कलम 3, 4, 5 अन्वये पोलीस ठाणे मुरुम येथे गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी आर. एस. गायकवाड करत आहेत.

तपासाची व्याप्ती वाढवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या दोन्ही बांगलादेशी तरुणी सध्या धाराशिव पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तरुणींनी भारतात नेमकी कशी आणि केव्हा घुसखोरी केली, तसेच या मोठ्या रॅकेटमागे आणखी कोणी सूत्रधार (आका) आहे का, याचा सखोल तपास संबंधित जिल्हा पोलिस आणि तपास अधिकारी करत आहेत. हे प्रकरण केवळ वेश्या व्यवसायापुरते मर्यादित नसून, मानवी वाहतूक आणि घुसखोरीशी संबंधित असण्याची शक्यता असल्याने पोलीस मुळापर्यंत तपास करत आहेत.

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गंभीर आणि घाणेरडे प्रकार खुलेआम सुरू असताना, स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharashiv Live (@dharashiv.live.news)

Previous Post

 धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता… भाग २ : सत्कार झाला, पण मी ‘स्थगित’च बरा!

Next Post

‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

Next Post
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

'....एक शुक्राचार्य प्रकटला!'; धाराशिवच्या विकासाचा 'खेळखंडोबा', आमदार-पालकमंत्र्यांचा 'हिशोब बरोबर'... पण जनतेचं काय?

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group