• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये एकास मारहाण , गुन्हा दाखल

admin by admin
June 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
411
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :आरोपी नामे-शिवराज आप्पाराव मुळे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.05.2024 रोजी 17.00 ते 17.30 वा. सु. अणदुर येथे फिर्यादी नामे- नागनाथ शरणाप्पा मुडके, वय 42 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे त्यांचे समर्थ मशिनरी मोटार रिपीअरींग दुकानात असताना नमुद आरोपीने मोटार रिपीअरींगचे कारणावरुन शिवीगाळ करुन खोऱ्याचे लोखंडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व दुकानाच्या काचा फोडून सामानाची नासधुस करुन नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नागनाथ मुडके यांनी दि.31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 452, 324, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे-अरुणा सावंत, संगिता गायकवाड, वैशाली सावंत सर्व रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.05.2024 रोजी 06.00 वा. सु. इंदीरानगर कळंब व मोहेकर कॉलेज चौकात कळंब येथे फिर्यादी नामे- आकाश अनिल वाघमारे, वय 27 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे सासु कडे असलेल्या अर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादी यांचे तुझी सासु कोठे आहे असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चप्पलने मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई व वहिणी या भांडणा सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी घरात घुसुन शिवीगाळ करुन चप्पलने मारहाण केली. अशा मजकुराच्या आकाश वाघमारे यांनी दि.31.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 452, 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

Previous Post

मतमोजणीला उरले अवघे तीन दिवस

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group