• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग खंडोबा यात्रेत सोन्याचे दागिने चोरणारी महिला अटकेत

admin by admin
January 27, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : फिर्यादी नामे-भाग्यश्री गोविंद सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. आरोग्य नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे त्यांचे कुटूंबासह खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी खंडोबा मंदीरा समोर यात्रेमध्ये डिकमळी जवळ रांगेत उभा असताना त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र कारले असे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे हे दि.25.01.2024 रोजी 05.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- सुनिता नानासाहेब पंडीत रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेले होते. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भाग्यश्री सुर्यवंशी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी भाग्यश्री सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- सुनिता नानासाहेब पंडीत रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव हिस मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून तिचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-प्रशांत प्रभाकर कुलकर्णी, वय 50 वर्षे, रा.अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अणदुर शिवारातील शेत गटनं 8/1/3 मधील पोल ते बोर पर्यंतचे इंडस केबल कंपनीचे 184 मीटर अंदाजे 10,678₹ किंमतीचे वायरचे तिन तुकडे आरोपी नामे- सचिन सातप्पा कांबळे, रा. वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत कुलकर्णी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379,427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे-रमेश श्रीरंग गोसावी, वय 43 वर्षे, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर हे त्याच्या ताब्यातील ट्रक क्र एमएच 08 के 9929 मध्ये सुर्डी ता. केज जि. बीड ते महागाव सातारा येथे जात असताना दि.26.01.2024 रोजी 00.15 वा. सु. मांजरा नदीपुलाजवळ कळंब येथे अज्ञात व्यक्तीने ट्रकवरील ताडपत्री फाडून राजमा पिकाचे 6 पोते प्रत्येकी 50 किलो ग्रॅ वजनाचे अंदाजे 24,000₹ किंमतीचे हे चांरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश गोसावी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : फिर्यादी नामे-अब्दुल सत्तार मशाकसाब सय्यद, वय 56 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची विहीरीवरची मोनोब्लॉक कंपनीची 7 एचपी इलेक्ट्रीक मोटर ही दि. 25.01.2024 रोजी 22.45 वा. सु. आरोपी नामे- साजीद याकुब जमादार, 2) नुरुद्दीन हुसेनपाशा जमादार दोघे रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी फिर्यादीचे नातेवाईक आयुब महंमद शेख यांचे जुने घरातुन आलुर ता. उमरगा येथुन चोरुन करुन विक्री करण्याचे उद्देशाने घेवून जात असताना मिळून आले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुलसत्तार मशाकसाब सय्यद यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 380, 511, 31 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

मोहा । दोन गटात तुंबळ हाणामारी , पाच जखमी

Next Post

नळदुर्गमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले, पोलीस थंड

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्गमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले, पोलीस थंड

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!