• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कुरनूर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

admin by admin
December 19, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
कुरनूर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर
0
SHARES
257
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील ५५ वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दुरुस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी वितरण होत नसल्याने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला फटका सहन करावा लागत होता.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे. मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे.

५५ वर्षांपासून दुरुस्तीअभावी रखडलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने महायुती सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. १० किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्यासह २४ किलोमीटर लांबीच्या पाणीवितरण व्यवस्थेच्या कामाचे अस्तरीकरण आणि बांधकाम कामाची निविदा यापूर्वीच ७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे.

या रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यात येणार असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पावर आधारित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंद पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्याचा विकास: झोपलेल्या नेत्यांवर जागा करणारा प्रश्न!

Next Post

नळदुर्गमध्ये ट्रकचालकासह भाच्याला मारहाण करून 60 लाखांचा माल लुटला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्गमध्ये ट्रकचालकासह भाच्याला मारहाण करून 60 लाखांचा माल लुटला

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ११ म्हशींची सुटका; मुरुम पोलिसांची कारवाई, ५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

June 10, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्गमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त; ३.५८ लाखांचा मुद्देमाल, एकावर गुन्हा

June 10, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तांब्याच्या वायर चोरट्यांचा धुमाकूळ; तुळजापूर, ढोकी आणि उमरग्यात तीन गुन्हे दाखल

June 10, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम तालुक्यातील ईट येथे ‘महाराष्ट्र ग्रामीण बँके’समोर भररस्त्यात महिलांवर दगडाने हल्ला; केस मागे घेण्यासाठी ७ जणांची दादागिरी

June 10, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांचा राडा; हाणामारीत १५ वर्षीय मुलाने गमावला डोळा; मुख्याध्यापक, शिक्षकांसह चौघांवर गुन्हा

June 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group