उमरगा : फिर्यादी नामे-आय्याज इब्राहीम फुलारी, वय 32 वर्षे, रा. कराळी ता. उमरगा जि. धाराशिव हे तुरोरी येथील इलेक्ट्रीक मोटार रिवायडींगचे दुकान दिं.09.06.2024 रोजी 20.00 वा. सु. बंद करुन कराळी येथे घरी गेले असता अज्ञात व्यक्तीने आय्याज फुलारी यांचे दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील तांब्याचे कॉपर वायर 52 किलो, जुने तांब्याचे वायार 300 किलो, असा एकुण 1,46,600₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आय्याज फुलारी यांनी दि.10.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-अमोल विठ्ठल काळे, वय 41 वर्षे, रा. आदर्शनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा सी बी शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 33 एक्स 8350 जिचा चेसी नं ME4JC65AGJ7141456 व इंजिन नं- JC65E72219486 ही दि. 09.06.2024 रोजी 18.00 वा. सु. बसस्थानक परतापुर च्या समोरील रोडवरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल काळे यांनी दि.10.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.