• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया; “हा निर्णय दुर्देवी”

admin by admin
June 21, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

Kailsh Patil

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय दुर्देवी असल्याचे म्हटले आहे.

कैलास पाटील यांनी  सांगितले की, “खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा घेतलेला निर्णय दुर्देवी आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा ठेवणारे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आजही मोठ्या संख्येने पक्षासोबत आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “धाराशिव जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करण्यात येईल.”

ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने मात्र संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Previous Post

संपादकीय : ओमराजेंचा निर्णय : सत्तेच्या वाटेवर विकास की विचारसरणीचा त्याग?

Next Post

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका; भाजपचे बसवराज पाटील दणदणीत विजयी

Next Post
खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका; भाजपचे बसवराज पाटील दणदणीत विजयी

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका; भाजपचे बसवराज पाटील दणदणीत विजयी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026

Recent Posts

  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!