• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सांगवीत शेत आणि घराच्या वादातून वृद्धाला मारहाण; मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
August 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
177
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी  – तालुक्यातील सांगवी येथे शेतजमीन आणि घराच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्ध पित्याला त्यांच्या मुलासह पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

पंढरी फुलचंद शिंदे (वय ७०, रा. सांगवी, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पंढरी शिंदे यांचा त्यांचा मुलगा गोकुळ पंढरी शिंदे (सध्या रा. मुरुम, जि. लातूर) याच्यासोबत शेती आणि घरावरून वाद सुरू होता. ९ ऑगस्ट रोजी सकाळी गोकुळ शिंदे याने त्याचे साथीदार प्रथमेश गोविंद आंबाड (रा. लाडेगाव, ता. केज, जि. बीड), अनिकेत रामहरी मेंढेकर (रा. मुरुड, जि. लातूर), अनिल पाटील (रा. मुरुड, जि. लातूर) आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीसह गैरकायद्याची मंडळी जमवून पंढरी शिंदे यांचे घर गाठले.

यावेळी आरोपींनी पंढरी शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पंढरी शिंदे यांनी ११ ऑगस्ट रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा गोकुळ शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

Previous Post

बेंबळीत शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

पिंपळगाव लिंगी शिवारात वाट अडवून मारहाण; दोन हजार रुपये लुटले

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपळगाव लिंगी शिवारात वाट अडवून मारहाण; दोन हजार रुपये लुटले

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

July 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली धाराशिवच्या व्यक्तीला ११.४६ लाखांचा गंडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group