• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील बोर्डा येथे किरकोळ कारणावरून एकास मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
July 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
565
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  कळंब तालुक्यातील बोर्डा येथे रस्त्यावर टाकलेली खडी उचलण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सात जणांनी मिळून एका ४२ वर्षीय व्यक्तीला दगड व काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू अनंतराव शेळके (वय ४२ वर्षे, रा. बोर्डा, ता. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोर्डा गावातील बाळू शिंदे यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. रस्त्यावर टाकलेली मोठी खडी उचलण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.

यावेळी आरोपी दिनेश शैलेंद्र चव्हाण, सुरज व्यंकट शेळके, गणेश शैलेंद्र चव्हाण, शितल सत्येंद्र चव्हाण, शैलेंद्र विश्वनाथ चव्हाण, व्यंकट श्रीपती शेळके, आणि राहुल (प्रणव) विजेंद्र चव्हाण (सर्व रा. बोर्डा, ता. कळंब) यांनी फिर्यादी बंडू शेळके यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगडाने आणि काठीने मारहाण करून जखमी केले.

या घटनेप्रकरणी बंडू शेळके यांनी दिनांक २ जुलै २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलिसाचे साहेब कोण ?

Next Post

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात मृताच्या नावावर जमीन हडपणारे मोठे रॅकेट उघड!

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group