• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोनारी येथील व्यापाऱ्याची दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

admin by admin
October 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
367
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सोनारी (ता. परंडा) येथील दिलीप राजकुमार शहा (वय 56) यांची तब्बल 2,06,500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘Aarush Stock A20’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आणि Aishwarya Shetty या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने त्यांना Block Trade आणि IPOच्या नावाखाली गुंतवणुकीसाठी आकर्षित केले.

संदर्भित आरोपींनी दिलीप शहा यांना टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याचे सांगून फसवणूक केली. शहा यांनी 3 ऑगस्ट 2024 ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत पैसे भरले. परंतु, त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी दिलीप शहा यांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून भा.न्या.सं. कलम 318(1) सह 66(सी) 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधाराणा 2008अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सध्या सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.

Previous Post

काँग्रेसचा “आत्ममंथन मेळावा” की “आत्मक्लेश मेळावा”?

Next Post

धाराशिवमध्ये मानसिक त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये मानसिक त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टाचा आदेश: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

June 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात बाईक चोरांचा धुमाकूळ! भूम, तामलवाडी आणि कळंबमधून ३ दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

June 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझ्या घराच्या मॅटरमध्ये पोलिसांना का फोन केला?’ कारची काच फोडत ६९ वर्षीय वृद्धाला दगडाने बेदम मारहाण; ढोकी पोलिसांत गुन्हा

June 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात थरार! सामायिक भिंतीच्या वादातून तलवार, हंटरने प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

June 16, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

महिला बचत गटांचे पैसे घेऊन मायक्रो फायनान्सचा कर्मचारी फरार; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

June 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group