धाराशिव: आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने आमरण उपोषण, पत्नीची प्रकृती चिंताजनक
धाराशिव: जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कथित दिरंगाईमुळे पती-पत्नी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले ...